पनवेल दि.२७ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या […]