तरुण बेपत्ता

4kNews
पनवेल दि. 10 (वार्ताहर): करंजाडे येथील राहत्या घरातून एक तरुण कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.  


 प्रणित प्रदिप शिंदे (वय- २५ वर्षे, रा. अनंत सोसायटी, सेक्टर- आर ४, करंजाडे) असून त्याची उंची ८ इंच अंदाजे, बांधा मध्यम, रंग-248 सावळा, चेहरा-गोल, केस-काळे जाड वाढलेले नाक मोठे बसके, अंगात नेसुन गुलाबी रंगाचा टी शर्ट, मिलीटरी रंगाची पॅन्ट, सोबत मोबाईल नेलेला नाही तसेच भाषा मराठी, हिंदी भाषा बोलता येथे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई संपर्क क.८६५५३५४१११ वर किंवा तपासी अमंलदार एस.आर. जाधव मोबा नं. ८०९७१७८०६६ किंवा प्रदिप शिंदे, मोबा नं. ८६६८४८१६६८ वर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top