नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्‍यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत करण्यात आले मार्गदर्शन


पनवेल, दि.13 (संजय कदम) ः नवीन कायदा व सायबर जनजागृती कार्यक्रमांतर्गत पनवेल शहर पोलिसांतर्फे इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी व कर्मचार्‍यांना नवीन कायदा सायबर फ्रॉड व नवी मुंबई व्हॉटसअप चॅनेल बाबत मार्गदर्शन करण्यात आले.


वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.सचिन पटेल यांनी उपस्थितांना नवीन कायद्याविषयक मार्गदर्शन केले. तर पो.नि.शाकीर पटेल यांनी पोलीस जनता समन्वयक मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हे मार्गदर्शन व व्हॉटसअप चॅनेल याचे मार्गदर्शन पो.उपनिरीक्षक अभय कदम यांनी केले. तसेच यावेळी उपस्थित केलेल्या शंकांचे निरासन सुद्धा केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top