नवीन बातम्या
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
*ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली.
*दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया हनुमान करमेलकर यांची बिनविरोध निवड*
सिडकोचा कारभार मोगलाई पद्धतीचा परंतु देवाभाऊंच्या राज्यात हे चालू देणार नाही ः आ.विक्रांत पाटील
युनिव्हर्सल ग्रुप पनवेल यांच्या वतीने अनोखा दुहेरी कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आणि ‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ एक प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन
‘आंबेडकर विरुद्ध आंबेडकर’ नाटक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे युनिव्हर्सल ग्रुपच्या तर्फे पनवेल मध्ये आयोजन

शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांच्या प्रयत्नाने वैद्यकिय मदत कक्षातून रुग्णास मिळाली बिलातून १ लाख रुपयांची सूट

4kNews कामोठे दि. 12

पनवेल /प्रतिनिधी : -तळोजे येथे राहणारे उर्वशी चौहान व गिरीश चौहान दांपत्याचा मुलगा मीर याचा अपघात झाल्याने तो मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर येथे ऍडमिट होता.त्याचा हॉस्पिटलचा खर्च चौहान यांची आर्थिक परिस्तिथी हालाकीची असल्याने ते करू शकत न्हवते, तसे त्यांनी अनेकांना माध्यमाद्वारे सर्वांना संपर्क साधला होता.  

अशा परिस्थितीत शिवसेना उपमहानगर संघटक राहुल गोगटे यांच्याशी त्यांनी संपर्क साधून सहकार्य करण्याचे सांगितले असता गोगटे यांनी त्वरित शिवसेना उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला, अनेकदा फोनद्वारे व पत्रव्यवहार करून त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्याकडून मीर गिरीश चौहान याला जास्तीत जास्त मदत मिळण्याकरीत प्रयत्न केले असता त्यांना त्यांच्या बिलातून 1लाख रुपयांची सूट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे तसेच पनवेल उपमहानगर समनव्ययक राहुल गोगटे यांच्या माध्यमातून मिळाली.
याबद्दल चौहान दांपत्याने लेखी  पत्राद्वारे त्यांच्या या कठीण परिस्थितीत मदत व मार्गदशन झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंगेश चिवटे तसेच राहुल गोगटे यांचे आभार मानले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top