नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

गुळसुंदे येथे अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवाची उत्साहात सुरुवात



पनवेल (प्रतिनिधी) – गुळसुंदे येथील अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्रौत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. सोमवारी विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंगलमय वातावरणात देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. 



संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रद्धाळू भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top