एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल
त्यातून अनेक संदेश जातील,
भाजपा आपलेच म्हणणे खरे करते, मित्रपक्षाला मान देत नाही आणि मित्रपक्षाला वापरून सोडून देते. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली होती आणि याला भरपूर यश आले तर त्यांचे म्हणणे ऐकलेच पाहिजे.

अडीच वर्षांपूर्वी त्यांनी आणि त्याच्या सहकार्यानी शिवसेनेत बंड करून इतिहास घडवला व अडीच वर्ष आपले सरकार यशस्वी चालवले, लाडक्या बहीण योजनेमुळे ते घराघरात पोहचले व महाराष्ट्रातीप बहिणींचे ते लाडके झाले.
एकनाथ शिंदे यांना डावलून भाजपा ने सरकार बनवले तर भाजपाची देशभर प्रतिमा मलिन होईल
त्यातून अनेक संदेश जातील,
