पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे, डोक्याचे केस काळे, दाढी मिशी नॉर्मल वाढलेली व काळी बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 2 इंच आहे

या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांझुर्णे यांच्याशी संपर्क साधावा.
