नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

आम्ही लढणार… आम्ही जिंकणार… शिवसेना नेते तथा मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा संपन्न

4k समाचार
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः  शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व महिला आघाडी व सर्व युवासेना पदाधिकारी यांचा मेळावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी काळातील युवकांसमोरील भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि लढ्याची दिशा यावर सखोल चर्चा झाली. महिला आघाडी व युवासेना आणि युवतीसेना पदाधिकार्‍यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत शिवसेनेच्या संघर्षाला अधिक धार देण्याचा संकल्प व्यक्त केला.


यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, अवधेश शुक्लाजी, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, युवासेना विस्तारक विनय सातले, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख गुरु म्हात्रे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, 

 युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, युवासेना तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, सौ, प्रेमा अप्पाचा, उपतालुका संघटिका सौ. मिना सदरे, उपतालुका संघटिका सौ. तनुजा झूरे, सौ. योजना शिंदे, सौ. रूपाली कवळे, सौ. समीक्षा पांगम, सौ. श्रद्दा जाधव सौ. नंदा चेडे, सौ. अर्चना क्षीरसागर, शहर संघटिका सौ. ज्योति मोहिते, शहर संघटिका सौ. संगीता राऊत, शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, शहर संघटिका सौ. सानिका मोरे, शहर संघटिका सौ. समिना कुडाळकर, शहर संघटिका सौ. संपदा धोंगडे, यांच्यासह शिवसेना, युवासेना व युवतीसेना तसेच महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top