4k समाचार दि. 20
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, विमानतळासाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा एक गट आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

त्यांनी रविवारी पळस्पे ‘ते येथील जेएनपीटी मार्गा वर नांदगाव डोंगरावर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनाला ठाकरे पक्षाचे उपनेते बाबनदादा पाटील यांनी पाठींबा दिला आहे.
