नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न


पनवेल दि.२०(वार्ताहर):  महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने निसर्ग समृद्ध करणारे अभियान राबवल जात असल्याबद्दल त्यांचे आभार मानून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. 


    यावेळी  महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे रायगड अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, संस्थापक अध्यक्ष राजेश प्रजापती, माजी अध्यक्ष महेश नागराजन,  प्रोजेक्ट चेअरमन जयेश गांधी, उपाध्यक्ष हितेश गढिया, वैभव अग्रवाल खजिनदार प्रिया गुरूनानी, जॅाइंट सेक्रेटरी प्रशांत शेवडे, पीआरओ लक्ष्मण साळुंखे, यूथ अध्यक्ष जितेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य अनिरूद्ध सावळेकर, प्रतिक पोटे यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, तेजस कांडपीळे, प्रभाकर बहिरा, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, पनवेल महापलिकेचे उपायुक्त वैभव विधाते आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री रायगड असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्द निवेदक महेश गाडगीळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top