4k समाचार दि. 21
पनवेल | करंजाडे परिसरात रूम देतो असे सांगून तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

कैलासचंद्र प्रजापती यांच्याकडून आरोपी केतन भानुशाली व एजंट मुकेशसिंग यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
