नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

२५ डिसेंबरच्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीचा विरोध

4k News दि 13

नवी मुंबई : २५ डिसेंबर रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाला आजाद समाज पार्टीने तीव्र विरोध दर्शविला आहे. विमानतळावर स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

.



आजाद समाज पार्टीच्या वतीने यापूर्वी १ ऑगस्ट २०२५ रोजी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रोजगाराच्या मागणीसाठी पहिले आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विमानतळ प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बहुजन समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींना, जे अनेक वर्षांपासून नवी मुंबईत वास्तव्यास आहेत, त्यांना रोजगाराच्या संधींपासून डावलण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.



या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीच्या वतीने १८ डिसेंबर रोजी संपूर्ण नवी मुंबईत बेरोजगार युवक-युवतींना कामधंदा मिळावा यासाठी व्यापक संघर्ष छेडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत आणि विमानतळावरील रोजगारात प्राधान्य देण्यात येईपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.आजाद समाज पार्टी नवी मुंबई युवा अध्यक्ष श्री. नितेश यादव  यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top