नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

इसम बेपत्ता

4k समाचार
पनवेल दि. 06  ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील  बापदेववाडी, पो. वाजे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .  


या इसमाचे नाव सुनिल सुधाकर शिरसाठ, वय २५ वर्षे,असे असून शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चहरा गोल, उंची ५ फुट ८ इंच, अंगात नेसुन पिवळ्या रंगाचा हाफ बाहयांचा शर्ट त्यावर हिरव्या पानांचे चित्र, निळया रंगाची फुल पॅन्ट, भाषा मराठी बोलतो, या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांने  पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा  पो. शिपाई  लक्ष्मण वारगुडे  मो.नं. ७२७६६०१४२२ यांच्याशी संपर्क साधावा . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top