नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमनाबाबत प्रबोधन

4k समाचार
पनवेल दि. 06  ( वार्ताहर ) :  सेंट झेवियर स्कूल, कोनगाव या शाळेतील आठवी, नववी, दहावी वर्गातील जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले. 

विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांबाबत आणि सायबर हेल्पलाईन १९३० बाबत माहिती दिली. सोशल मीडियाचे फायदे-तोटे, इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन गेम खेळताना घ्यावयाची काळजी महिला सुरक्षा आणि निर्भया पथक तसेच पोलीस हेल्पलाईन ११२ बाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top