नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

“कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या ‘दत्तात्रय वस्तीगृह’चा भव्य शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या समस्यांना दिला दिलासा”

4k समाचार

आज मंगळवार दिनांक 3/१२/२०२५ रोजी कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे  चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते करण्यात आले . या वस्तीगृह मध्ये  बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फार्मसी  व बबन दादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, बबन दादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या कॉलेज च्या विद्यार्थांची दूरवरून येणाऱ्या राहण्याची सोय होत नव्हती. 

म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय संस्थेने स्वतःचे वस्तीगृह बांधून केली आहे . यावेळी उपजिल्हा अध्यक्ष संसंस्थचे संचालक रामदास पाटील , गणेश पाटील , कैलास पाटील , स्मित भोईर , अनुसया बबन पाटील ,विष्णू नामदेव म्हात्रे , बबन केणी ,शंकर सेठ ,विजया केणी ,बाबू पाटील विशाल केणी , मुरलीधर म्हात्रे , रमाकांत म्हात्रे , राजा खुटलें,बाळा म्हात्रे,अपर्णा भोईर , शिनगारे सर ,डॉ.कांबळे सर ,महाजन सर ,आदी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top