नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

Tag: #Cmofmaharshtra

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे हि आमची तळमळ – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे […]

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांचा गौरव; चेअरमन परेश ठाकूर यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलमध्ये पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे चेअरमन परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या तसेच सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. त्यानंतर नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्याध्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर […]

आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे आयोजन

पनवेल(प्रतिनिधी) नवीन पनवेल मध्ये आधारकार्ड शिबीर आणि आदित्य बिरला आरोग्य विमा शिबीराचे 15 ते 22 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पार्टीच्या उत्तर […]

सापडलेले मंगळसूत्र चिमुकल्याने केले परत..!

पनवेल प्रतिनिधी :-  रेल्वे पोलीस आयुक्तालयातील व पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी सोमनाथ इंगवले यांचा मुलगा  नितेश सोमनाथ इंगवले हा कामोठे येथे क्लासला जात असताना सेक्टर ३४ कामोठे  येथे त्याला एक पर्स मिळून आली त्या पर्समध्ये जवळपास अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र होते, हे सोन्याचे दागिने पहिल्या नंतर, नितेश याने या पर्सची […]

रुग्णसेवा हीच जनसेवा मानून केलेले सेवा हे पूर्णत्वास नेते – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल दि. १३ (संजय कदम) : मानवता सेवा ही महत्त्वाची आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून रुग्ण सेवा येथे चांगली मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम […]

कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना कोल्हापूर रत्न 2025 ने आले गौरविण्यात

पनवेल, दि.15 (संजय कदम) ः कामगार क्षेत्रात अल्पवधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना नुकताच कोल्हापूर रत्न 2025 हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.संजय पवार यांनी मागील 25 वर्ष कामगार व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. विविध आंदोलने केली आहेत. तसेच माता भगिनींवर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला […]

अज्ञात कारणावरुन सहकार्‍याची केली आरोपीने 20 किलो वजन डोक्यात टाकून हत्या

पनवेल, दि.15 (संजय कदम) ः अज्ञात करणावरुन आपल्या सहकार्‍याच्या डोक्यात 20 किलो वजन टाकून त्याची हत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. ताराचंद गुप्ता यांच्याकडे काम करणारा आरोपी धरम गोपाल राय (27 रा.उत्तरप्रदेश) याने त्याच दुकानात काम करणारा दुसरा कामगार अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू (29 रा.उत्तरप्रदेश) यांच्यात अज्ञात कारणावरुन आरोपी धरम राय याने अनिल […]

काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्‍या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव ; करण्यात येत आहे  कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्‍या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाच्या कामा दरम्यान नदीच्या पात्रातही भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना […]

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड प्रेस क्लब संलग्न
पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता ः आयुक्त मंगेश चितळेपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, पिल्लई कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि […]

विरुपाक्ष मंदिरातील कीर्तनसप्ताहाची सांगता

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः येथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरामधे 24 वा नारदीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची सांगता रसायनी येथील ह. भ. प. सच्चिदानंद महाराज कांबेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.  या सप्ताहामधे राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली. यावेळी कीर्तनसेवेसाठी हरिपाठ ही संकल्पना ठरविण्यात आली होती.  त्याला अनुसरून कीर्तनकारानी हरिपाठातील अभंगांवर […]

Back To Top