नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सराईत दुचाकी चोरट्यास पनवेल शहर पोेलिसांनी घेतले ताब्यात

4 k सामाचार
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः पनवेल परिसरात दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेेवून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.


मोहिम लालवाणी यांची दुचाकी ही कर्नाळा भाजी मार्केट परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.विनोद लभडे, पो.हवा.अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, विनोद देशमुख, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, पो.ना.सम्राट डाकी, 

पो.शि.चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीचा शोध सुरू केला असता त्यांना आरोपी अजयकुमार कौल (30 रा.करंजाडे) याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरलेल्या 50 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top