नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार


पनवेल दि.१८ 4k समाचार (संजय कदम )  पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशाने व त्यांच्या अधिकारांतर्गत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याकरीता “ अभय योजना “ लागु करण्यात आली , 

यामधुन आता जरी पनवेल मधील नागरीकांकरीता शास्तीमधील दिलासा मिळाला असला तरी शिवसेना पक्षाच्या वतीने संपुर्ण करमाफी करीता पुढील काळात हा लढा चालुच राहील, असे असले तरी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार मानण्यात आले.


   यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सुचनेनुसार आयुक्त मंगेश चितळे यांचे शिवसेना पनवेल महानगरप्रमुख अवचित राऊत , पनवेल शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव , खांदा कॅालनी शहरप्रमुख सदानंद शिर्के , कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी, कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, तळोजा शहरप्रमुख प्रदीप केणी, पनवेल उपशहर सनी टेमघरे, प्रशांत नरसाळे , अमित माळी ,संतोष तळेकर , मयुरेश पाटील यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top