नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला कोकणातून पनवेल शहर पोलिसांनी  अटक


पनवेल दि.१७(संजय कदम): गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी कोकणातून  अटक केली आहे.


 प्रशांत पाटील या इसमाला आरोपी असदुल्ला उस्मान मिरकर (वय २८ रा. माणगाव), जुबेर मुजावर (वय २५ रा दापोली) यांनी पनवेल बस डेपोच्या बाहेरील रस्त्यामध्ये या इसमाला गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून त्याला नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळस्पे येथे आणून त्याला मारहाण करून त्याच्या कंदील ७ हजार रुपये कितमीचा मोबाईल फोन तसेच त्याच्या गुगल पे वरून ६ हजार १०० रुपये काढून घेतले तसेच त्याच्या कडे असलेली ६०० रुपये रोख रक्कम आणि इतर महत्वाचे कागदपत्र काढून घेऊन त्याला मारहाण आणि धमकी देऊन मुद्देमाल घेऊन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या

मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोहवा अमोल पाटील, पोहवा संदेश म्हात्रे,  पोहवा सूर्यकांत कुडावकर, पोना सम्राट डाकी, पोना मिथुन भोसले, पोशी विशाल दुधे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेतला असता एक आरोपी चिपळूण परिसरातून तर दुसऱ्या आरोपीला माणगाव परिसातून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top