नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून आ.विक्रांत पाटील यांनी केला दिल्लीचा विजय साजरा


पनवेल, दि.8 (संजय कदम) ः दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीकरांनी भाजपला मोठी आघाडी मिळवून देत महाविजय साध्य केला आहे.

हा सामान्य दिल्लीकरांच्या विश्‍वासाचा विजय असल्याने आज आ.विक्रांत पाटील यांनी हा विजय कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पेढे भरवून जल्लोषात साजरा केला.
हा गर्जनात्मक कौल साजरा करण्यासाठी तुळजापूर येथे आ.विक्रांत पाटील यांनी आज भेट दिली व आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला. नागरिकांना पेढे भरवून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top