4k समाचार
रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबईत बैठक घेतली. यामध्ये मंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा झाली

त्यात रोप वे, पनवेल-माथेरान रेल्वे, पर्यटक व्यवस्थापन, वाहतूक, पर्यटन सुविधा आणि विकास यांचा समावेश होता. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीस आ. महेश बालदी आणि विविध अधिकारीही उपस्थित होते.
