नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Cmofmaharshtra

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या संघाने पटकावले. उपविजेते केवायसी  इलेव्हन, तृतीय क्रमांक आयांश इलेव्हन तर चतुर्थ क्रमांक संघ इलेव्हन संघाने पटकाविला. विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला […]

रविवारी कळंबोलीत कुस्त्यांचा आखाडा

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०४ वाजता कळंबोली […]

रविवारी कामोठेत नमो चषक फुटबॉल स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली  आयोजित केसात आलेल्या नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत रविवार दिनांक ०९ फेब्रुवारीला सायंकाळी ०४ वाजता […]

प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटन पर्व आढावा बैठक संपन्न

पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली. या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी उरण परिसरात सुरु असलेल्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेत सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावागावात […]

यामहा स्कुटीची डिलेव्हरी इच्छित स्थळी न करता मालकाची करणार्‍या आरोपीस अटक

पनवेल, दि.7 (संजय कदम) ः यामहा रे कंपनीच्या स्कुटीची डिलेव्हरी कोईंबत्तुर येथे न करता कुरिअरच्या वाढीव पेमेंटकरिता तसेच मालाच्या इन्शुरन्स करिता व गोडावूनचे भाडे वगैरे करता वेगवेगळ्या कारणाने पैसे मागणार्या डिलेव्हरी कंपनीविरोधात संबंधित गाडीच्या मालकाची फसवणूक करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेवून अटक केली आहे. आर.रेवती यांच्या तक्रारीनुसार त्यांचे पती हे […]

*महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन*

पनवेल दि.०७(संजय कदम ): महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्या अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी केले मार्गदर्शन उपक्रम राबवला होता. त्यानुसार पनवेल तालुक्यातील नेरे आणि शेडुंग येथे मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात आला.   महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि 100 दिवस कृती आराखड्यातील सुकर जीवनमान या विषयांतर्गत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे […]

उपचारादरम्यान मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत शोध सुरू

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः जखमी इसम उपचारादरम्यान मयत झाल्याने व त्याच्या कुटुंबियांचा कुठलाही ठाव ठिकाणा नसल्याने याबाबत पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. आशिष सिंग (पूर्ण नाव माहित नाही) असे या इसमाचे नाव असून तो भंगार गोळा करण्याचे काम करत असे. त्याच्यावर माया बार समोरील रोडवर हल्ला होवून त्या तो गंभीर जखमी […]

सरगम लायन्स तर्फे फडके विद्यालयात नेत्र तपासणी शिबिर

सरगम लायन्स तर्फे फडके विद्यालयात नेत्र तपासणी शिबिरलायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच आयरिस नेत्र रुग्णालय आणि एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स यांच्या सहकार्याने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील प्री प्रायमरी पासून उच्च माध्यमिक वर्गातील सुमारे 1800 विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या […]

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव; खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती तर कामोठेत व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी पर्यंत भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात […]

नमो चषक अंतर्गत खारघरमध्ये गुरुवारपासून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत खारघरमध्ये दिनांक ०६ ते ०९ फेब्रुवारी […]

Back To Top