दि.18 4k News वंचित बहुजन आघाडी सचिव सचिन छबन गायकवाड व समाज सेवक सचिन शहाजी गायकवाड यांच्या पाठपुराव्याने सेक्टर 11 मधील शुभ हर्ष सहकारी गृहनिर्माण सोसायटीत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर .. च्या माध्यमातून आपण कामोठे कराना आव्हान केले होते तर कामोठेतील जनता ही एक नवीन बदल पाहू इच्छित आहे असे चित्र सध्या दिसत आहे खूप चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी पक्षाला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.

.आपल्यालाही वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष महेंद्र असुडेकर आव्हान करत आहे की आज आमचे पदाधिकारी *सचिन छबन गायकवाड* यांनी कामोठेतील पाणीपुरवठा विभागातील *अधिकारी श्री प्रफुल देवरे* साहेबाची भेट घेतली..आणि कामोठे तील सेक्टर संदर्भात चर्चा केली तर त्यांनी आमच्या पदाधिकारी सूचना केली आहे .आपल्याकडे कोणाच्या संदर्भात तक्रारी असतील तर त्या सोसायटींना एक हत्याभराचा जेव्हा पाणी येते त्याचा एक रीडिंग लिहून ठेवावी

आणि माझ्या निदर्शनास आणून द्यावी मी स्वतः त्या गोष्टीत लक्ष खालून प्रश्न सोडवेल . तर वंचित बहुजन आघाडी आपणास आव्हान करते की कोणत्याही सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणी येत असेल त्यांनी आपल्या वॉचमन सांगून वेळेनुसार एक हप्त्याची रीडिंग तारखे नुसार लिहून ठेवावी आणि त्याची एक प्रत वंचित बहुजन आघाडी ऑफिसला आणून द्यावी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी त्याकडे पाठपुरवठा करतील आणि आपल्या कामोठे करांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील..
जर कोणाला काही समस्या असल्यास वंचित बहुजन आघाडी समाज सेवक याच्याशी संपर्क साधावा
अध्यक्ष महेंद्र असुडेकर —8286880472
सचिन छबन गायकवाड—8976223644
