नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

Tag: #4kChannel

वाहन चोरी व मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.5 (संजय कदम) ः पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ […]

पनवेल परिसरातील कोल्ही कोपर येथील पाणी प्रश्‍नावरुन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील कोल्ही कोपर व भागातील पाणी प्रश्‍नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन पाणी प्रश्‍न संदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब नाईक, महिला रायगड जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, शिवसेना वडघर विभागप्रमुख नाथाभाऊ भारवड […]

पनवेल रेल्वे स्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी केली आणि कामांचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, […]

पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस साजरा

पनवेल, दि.2 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासन,क्षत्रिय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखडा च्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिवस घेण्यात आला.  तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 25 ते 30 तक्रारदार उपस्थित होते. नमूद उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर तक्रारीचे निरसन करण्यात आले. सदर वेळी वपोनि नितीन […]

चेन्नई येथे इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ कार रेसिंग स्पर्धेत नवीन पनवेलमधील श्री कुशल(बंटी) सुरेश चौधरी यांनी दोन्ही फायनल राऊंड मध्ये संपूर्ण भारतातून पहिला येण्याचा मान पटकवला

पनवेल : चेन्नई येथे पार पडलेल्या इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ कार रेसिंग स्पर्धेत नवीन पनवेलमधील श्री कुशल(बंटी) सुरेश चौधरी यांनी दोन्ही फायनल राऊंड मध्ये संपूर्ण भारतातून पहिला येण्याचा मान पटकवून तमाम पणवेलकरांचे नावलौकीक भारतभर केले याबद्दल त्यांचे घरी जावून अभिनंदन करताना मा नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा,सोशल मीडिया […]

कळंबोलीत पर्यावरणस्नेही हळदी कुंकू!

पनवेल/ प्रतिनिधी:- सध्या ठीक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात. त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम पार पडतो. शनिवारी कळंबोली सेक्टर 14 येथील आशीर्वाद सोसायटीमध्येही सुहासिनींच्या जिव्हाळ्याचा हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी सहभागी झालेल्या महिला भगिनींना संक्रांत वाण म्हणून तुळशीचे […]

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे – आमदार प्रशांत ठाकूर यांनी झोपडपट्टी वासियांना दिला दिलासा

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टी धारकांना दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल, आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही, असे त्यांनी आश्वासित करून झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा दिला. […]

सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ःशिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या […]

मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी केला शिवसेनेत प्रवेश

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः मराठा समाजाचे नेतृत्व विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांच्या सहकार्याने विनोद साबळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मारुती पाटील, कमळाकर लबडे, मिरेंद्र […]

शिक्षण क्षेत्रात विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे वाटचाल – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  महाविद्यालयाचा (स्वायत्त)  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण २०२४-२५ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, जनार्दन भगत […]

Back To Top