4kNews कामोठे पनवेल, दि.17 (वार्ताहर) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा, वडघर येथे उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गुरु लिंगेश्वर शाळा, पनवेल येथेही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहण […]
ST स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
4kNews कामोठे दि. 17पनवेल, : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख कैलास बबनदादा पाटील, नगरसेविका प्रगती कैलास पाटील आणि नगरसेवक नितीन गावंड यांच्या वतीने रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आलेल्या ST स्मार्ट कार्ड व NCMC कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वॉर्डातील नागरिकांना स्मार्ट कार्ड तसेच NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात […]
१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
4kNews कामोठे दि. 17 न्यू पनवेल, रुधिरसेतू सेवा संस्था, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) उपसंघ पनवेल, इनर व्हील क्लब पनवेल सिटी आणि राजस्थानी महिला मंडळ-पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक, साधना सदन, विश्राळी नाका येथे भव्य दि. १५ ऑगस्ट २०२६ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०८ […]
हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
4kNews कामोठे दि. 17 विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदीपनवेल (प्रतिनिधी) ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आज मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कर्जत […]
*स्वातंत्र्य दिनानिमित्त करंजाडे येथील आदिवासी वाड्यांमध्ये विशेष जात प्रमाणपत्र वितरण शिबिर*
4kNews कामोठे 17 करंजाडे, दि. १५ ऑगस्ट २०२६ :** देशाच्या **८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल तसेच तहसीलदार कार्यालय, पनवेल यांच्या वतीने** करंजाडे परिसरातील **आदिवासी वाडी, गायकर वाडी, लालवाडी व वरची वाडी** येथील आदिवासी बांधव तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष **जात प्रमाणपत्र वितरण शिबिर** आयोजित करण्यात आले. शासनाच्या *“शासन आपल्या दारी”* या संकल्पनेच्या माध्यमातून […]
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
4kNews कामोठे उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )गेली २ वर्षे प्रलंबित असलेली वारसा हक्काची नोकरीची समस्या मार्गी लागल्याने सदर निर्णय व नियुक्ती उरण नगरपरिषद आणि १९ नव्याने रुजू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा ठरला. मुंबई उच्च न्यायालयचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आदेश व संबंधित […]
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
4kNews कामोठे दि. 14सरगम लायन्स क्लबतर्फे सुरु करण्यात आलेले वाचनालय हा अतिशय स्तुत्य आणि गरजेचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन लायन्सचे प्रांतपाल प्रवीण सरनाईक यांनी काढले. ते लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे तळोजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सरगम लायन्स संचालित जयवंत तुकाराम बहिरा वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. […]
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
4kNews कामोठे दि. 14मुंबई / प्रतिनिधी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी अभिनेते विकास वायाळ यांची निवड करण्यात आली आहे. कलाकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित महामुनकर यांनी विकास वायाळ यांची महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड […]
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
4kNews कामोठे दि. 14 व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६ ने गौरव; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीपनवेल (प्रतिनिधी) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी PDG रो. […]
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
4kNews कामोठे दि. 14पनवेल (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ११ ऑगस्ट रोजी शिक्षक-पालक संघाची स्थापना बैठक उत्साहात पार पडली. यावेळी २०२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मुख्याध्यापिका मानसी कोकीळ व मनीषा पाटील यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अर्चना कदम, केतकी मुकादम, जयश्री पाटील व सोनम पवार, तर सचिवपदी फ्रेडा […]
