पनवेल, दि.20 (4kNews) ः पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.सदर इसमाचे अंदाजे वय 45 वर्षे, डोक्याचे केस काळे, दाढी मिशी नॉर्मल वाढलेली व काळी बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 2 इंच आहे या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 […]
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा केला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने निषेध
पनवेल, दि.20 (4kNews) ः भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आज गृहमंत्री अमित शहा यांचा केला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने जाहीर निषेध केला तसेच धरणे आंदोलन छेडले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे मा.आ.बाळाराम पाटील, पनवेल शहर […]
आपआपसातील मतभेद विसरुन पक्षवाढीसाठी कामाला लागा शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पेण, पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पदी प्रसाद भोईर यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रायगड पनवेल विधानसभा-188 मधील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसाद भोईर यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला व आपआपसातील […]
परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा व्हावी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे
पनवेल, दि.18 (4kNews) ः परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा होणे व संविधानाच्या प्रतिची विटंबना करणार्या माथेफिरुंवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह निलेश कांबळे, चंद्रकांत वेळास्कर, […]
करंजाडे सेक्टर 3 परिसरात आढळला मृतदेह
पनवेल, दि.18 (4kNews) ः पनवेलजवळील करंजाडे सेक्टर 3 येथील साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची 5 फुट असून, अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. […]
जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये
पनवेल (प्रतिनिधी) शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे, विशेष म्हणजे हे स्वर मंडल सुवर्ण अर्थात मौल्यवान अशा २४ कॅरेट सोन्याच्या धातूचा आहे, आणखी एक विशेष म्हणजे तो जगातील पहिला सुवर्ण स्वरमंडल ठरला आहे. […]
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने 2 आणि 3 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली होती. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने (नॅक) महाविद्यालयास 3.52 सी.जी.पी.ए. सह ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन शुक्रवारी प्रदान केले आहे. या […]
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ
पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11व्या वर्षी शानदार आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा जळगाव केंद्र येथून स्पर्धा प्रमुख तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड
सरचिटणीसपदी हरेश साठे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर खजिनदारपदी संजय कदम
पनवेल(4kNews) पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सन २०२५ सालाकरिता कार्यकारिणीची […]
रिपब्लिकन सेनेतर्फे पनवेल बंद आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, (4kNews) ः परभणी जिल्ह्यात पोलिसी अत्याचारात शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी. आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. याला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन सेना ( आनंदराज आंबेडकर) यांच्या वतीने पनवेल मध्ये बंद पुकारण्यात आला. यामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सुभाष गायकवाड, पंचशिल शिरसाठ, जमील पठाण, सोहेब […]
