नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,

4kNews कमोठे

दि.30 (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्तपनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नशा-मुक्ती व सायबर गुन्हेगारीबाबतजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रमयाकूब बेग ज्युनियर कॉलेज, मनपा पीर करमअली शहा उर्दू स्कूल, पीपल एज्युकेशन सोसायटीचेइंग्लिश ज्युनियर कॉलेज तसेच मायनॉरिटी स्कूल येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमादरम्यानविद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासूनस्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षकनितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, पोलीस उपनिरीक्षक देवकाते, महिलापोलीस उपनिरीक्षक पूजा कर्चे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना PPT आणि माहितीपूर्णव्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सुमारे ३५० ते ४००विद्यार्थी-विद्यार्थिनी, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी उपस्थित होते. सकाळी १०.३० ते ११.५० या वेळेत कार्यक्रम उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सायबर गुन्ह्यांपासूनसावध राहण्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पनवेल शहर पोलीसठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.फोटो : जनजागृतीकार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top