4K दि. समाचार पनवेल | कामोठे येथील शंभो मित्र मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या नृत्यस्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले. गणरायाचे विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात पार पडले. मंडळाचे अध्यक्ष तेजस जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाला भेट देऊन […]
सौ. आशाराणी बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मान – देशसेवेत उज्वल कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलेला गौरव
4k समाचार दि. 10 वीरकरवाडी, ता. माण / घाणंद, ता. आटपाडी.देशसेवेत स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करून आदर्श निर्माण करणाऱ्या सौ. आशाराणी शंकर बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला.. वीरकरवाडी, ता. माण येथील रहिवासी असलेल्या आशाराणी बनगर […]
स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व
4k समाचार दि. 10 नवी मुंबई/पनवेल(प्रतिनिधी) इंडियन एक्सप्रेस ग्रुपअभिमानाने यूट्यूबवरस्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन ॲवॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे.हा फक्त आणखी एक ॲवॉर्ड शो नाही.स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या पत्रकारिता […]
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.
4k समाचार दि. 10 पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या सहयोगाने येवला येथील सुप्रसिद्ध सोनी “पैठणी चे प्रदर्शन व विक्री.विविध अंगांनी व रंगाने नटलेल आपल पनवेल व त्यात वास्तव्य करणारी अठरा पगड जातीची माणसे. प्रत्येकाच्या मनात एकच ध्यास तो म्हणजे संस्कृती जपत पनवेलचा विकास. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली ३५ वर्ष समाजाकरीता […]
मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
4k समाचार उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक […]
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने “माझे झाड” उपक्रमाचा शुभारंभ
4k समाचार दि. 9 पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते “माझे झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार […]
नवीन पनवेलमध्ये गौरा गणपती सार्वजनिक उत्सवाचे आयोजन
4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी “गौरा गणपती सार्वजनिक उत्सव” आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उत्सवाचे २१ वे वर्ष आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर १७, पीएल ५/२८च्या समोर गणेश मंदिरा जवळ होणाऱ्या या उत्सवात […]
भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे
, 4k समाचार दि. 9 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचे आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आनंद ढवळे यांनी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले असून, त्यांच्या […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर
4k समाचार दि. 9पनवेल (प्रतिनिधी) स्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या […]
पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण
4k समाचार पनवेल दि.०6 (संजय कदम) : पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांना शिवसेना उरण तालुका संपर्कप्रमुख (उरण विधानसभा) बाळाराम नाईक व जिल्हा विकासमन्वयक व नियंत्रण (दिशा) समिती रायगड सदस्य व सरपंच पारगाव कोल्ही अहिल्याताई बाळाराम नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणाऱ्या गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण दिले. सालाबादप्रमाणे यंदाही नाईक परिवारातर्फे आर-३ कोल्ही, श्री. राम […]
