नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी

4kNews कामोठे दि. 13
  खारघर येथील पांडवकडा धबधबा येथे व्यक्ती बुडाला आहे अशी वर्दी मिळताच खारघर अग्निशमन  केंद्राचे फायर जीप आणि जवान यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोरदार पाऊस चालू होता आणि धबधबा मध्ये वरून जास्त प्रमाणात पाणी पडत होते  

त्यामुळे रस्सी ला गळ बांधून धबधबा च्या पाण्यामध्ये व्यक्तीला शोधले असता तो आढळून आला नाही त्यामुळे अग्निशमन जवान यांनी पाण्यात उतरून सर्वत्र शोधले असता एक दगडाच्या कपारीला अंदाजे 10 ते 12 फूट खोलवर व्यक्ती आढळून आला त्याला पाण्याच्या बाहेर सुरक्षित रित्या काढून स्ट्रेचर वर ठेऊन डोंगराच्या खाली उतरवण्यात आले आणि घटनास्थळी हजर अंबुलन्स मध्ये ठेऊन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवले
सदर व्यक्ती चे नाव आदित्य विश्वकर्मा असून वय 23 असल्याचे समजले. घटनास्थळी खारघर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होते. 



अग्निशमन केंद्रात वर्दी आल्याची वेळ:-14:15
वर्दीवर उपस्थित सिडको अग्निशमन केंद्र खारघर चे कर्मचारी
प्रशांत दरेकर अग्निशमन प्रणेता
सूरज पाटील फायरमन
प्रीतम पाटील फायरमन
चेतन पवार फायरमन
कौस्तुभ वायदंडे फायरमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top