शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर ही काळाची गरज
— सुप्रसिद्ध विकासक अशोक छाजेड
4kNews कामोठे दि. 28 देशातील युवा वर्गाने उत्स्फूर्तपणे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अरिहंत सुपर स्ट्रक्चर लिमिटेड चे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर अशोक छाजेड यांनी शिक्षण प्रणाली मधील परीक्षा घेण्याची यंत्रणा राबविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. प्रसार माध्यमांना त्यांनी आपली भूमिका विशद करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. अशोक छाजेड म्हणाले की युवा वर्गाच्या […]
पर्यावरणमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत वृक्षदिंडी व वृक्षारोपण
4kNews कामोठे दि. 28पनवेल, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त व संस्थेचे अध्यक्ष उत्तम शिंदे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल वसुंधरा समृद्धी फाउंडेशनच्या वतीने कळंबोली येथे पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्ष दिंडी काढून गणेश विसर्जन तलाव परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन संस्थेचे […]
साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा
4kNews कामोठे दि. 28साई ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे […]
कळंबोली–कामोठे वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजनांची मागणी ; शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम यांचे वाहतूक विभागाला निवेदन; बेकायदेशीर पार्किंग, बंद सिग्नल आणि अवजड वाहनांवर कारवाईची मागणी
4kNews कामोठे पनवेल, दि. 28 (वार्ताहर) : कळंबोली, कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हाप्रमुख दीपक रामचंद्र निकम यांनी कळंबोली वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, कळंबोली, कामोठे […]
Open Channels FM: The Journey Back to Enjoying Web Development and Personal Blogging
In this episode, Bob and Simon discuss the creative ups and downs of building personal websites, overcoming perfectionism, and finding joy in fun coding projects as part of the indie web journey.
Open Channels FM: AI Bots Now Dominate Web Traffic and Court Sides Against Google in Scraping Case
Automated bots now dominate web traffic, outnumbering humans, significantly impacting ad models. In legal news, SERPAPI won a court case against Google’s web scraping efforts. Tech mourns icons Om Malik and John C. Dvorak.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ५० हजार केळींचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्याकडून फराळरूपी सेवाभावी उपक्रम
4kNews कामोठे दि. 25पनवेल (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या वतीने फराळ म्हणून तब्बल ५० हजार केळींचे मोफत वाटप करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिवस पायी वारी करून पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांना उपवासाच्या दिवशी पौष्टिक, ऊर्जादायी […]
टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथे शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती
पनवेल, दि. 25(वार्ताहर) : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथील शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन कृष्णाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान समारंभ शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, टाटा मेमोरियल हॉस्पिटल युनियनचे अध्यक्ष दिनेश चावरा, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संघटनेचे प्रदेश सचिव […]
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर
4kNews कामोठे पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २६ जुलै २०२६ रोजी मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रेल विहार सोसायटी, कम्युनिटी हॉल, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी ३ या […]
*वलवली शालेय मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन*
4kNews कामोठे दि. 25 आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजे प शाळा वलवली येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील विद्यार्थी विठोबा रखुमाई तर कोणी विद्यार्थी वारकरी होऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक पालक समिती, श्री विश्वास पेटकर साहेब दिंडी सहभागी झाले होते. सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित राहून उघड्या घातल्या […]
