4k समाचार उरण दि 1 (विठ्ठल ममताबादे )मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या “Fisheries Cooperative Cluster” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे केंद्रीय सचिव डॉ. अभिलाक्ष लिखी हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.या दौऱ्यादरम्यान मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) उपस्थित होते.या कार्यक्रमात सचिव डॉ […]
मावळा ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी केले रक्तदान
4k समाचार पनवेल दि. 28 (संजय कदम) : मावळा ब्रिगेड (नवी मुंबई), मैत्र प्रतिष्ठान (घोडपदेव-भायखळा) आणि एम.एस पि फॉउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित रक्तदान शिबीर व महाआरोग्य शिबीर चे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते उदघाट्न झाले. यावेळी एकूण 109 रक्तदाते रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले, तसेच 349 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. […]
समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे पोलारीस कंपनीमध्ये कामगार करार संपन्न.
4k समाचार उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )कामगारांना न्याय मिळावा, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित राहावेत, कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीकोणातून राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले कामगार नेते अतुल भगत यांनी सण २०२२ मध्ये समर्थ जनरल कामगार संघटनेची अधिकृतरित्या स्थापना केली. ही संघटना स्थापन केल्यापासून सदर कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. […]
पावसामुळे बाधित नागरिकांना मदतीचा हात
4k समाचार दि. 22 “प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नगरसेविका सारिका भगत यांच्याकडून धान्यकिट वाटप”पनवेल – नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल्ला परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरात पाणी शिरल्याने संसाराची धावपळ ठप्प झाली, तर महिलांना जेवणासाठी आवश्यक साहित्याच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत तसेच नागरिकांच्या वेदना ओळखत नगरसेविका सौ. सारिका भगत […]
वीरशैव-लिंगायत महामेळाव्यात प्रा. मनोहरजी धोंडे यांची ठाम भूमिका.
जनगणनेत वीरशैव-लिंगायत म्हणून नोंद करण्याचे
4k समाचार उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येणाऱ्या जनगणनेत सात नंबरच्या रकान्यात आपला धर्म ” वीरशैव – लिंगायत धर्म ” अशी नोंद करून जातीच्या रकान्यात आप – आपली […]
यूईएस स्कुल आणि ज्यू.कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आणी ज्यू. कॉलेज मध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण, समाज सेवक विकास कडू हे उपस्थित होते.ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलंन झाले.व पाहुणचे मनोगता […]
वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली.
4k समाचार उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा […]
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी आणि स्वाभिमानी भारत निर्माण करण्याचे काम – नामदार अॅड. आशिष शेलार
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेला जगातील सर्वात मोठा आपला भारत देश आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. या युवाशक्तीच्या जोरावर आपला देश २०४७ साली विकसित देश होणार आहे, त्यामुळे देशातील युवक युवतींनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, […]
रविवारी पनवेलमध्ये “नमो युवा रन” चे आयोजन
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल मधील वडाळे तलाव येथे ‘स्वस्थ आणि नशा मुक्त भारताच्या निर्मितीसाठी’ या शीर्षकाखाली “नमो युवा रन” चे आयोजन करण्यात आले आहे. या रनचे उदघाटन […]
शब्दांच्या जादूने रंगली स्पर्धा; शाळा अंतर्गत फेरीतील विध्यार्थी सन्मानित
4k समाचार दि. 20 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत शाळाअंतर्गत फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा सी. के. ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल (मराठी माध्यम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, […]
