नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Category: Uncategorized

सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

पनवेल, दि.31 (वार्ताहर) ःशिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) रायगड महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अहिल्या […]

राज्यस्तरीय ऊर्जा मेळा

रायगड जिल्ह्यात टाटा पॉवरने महाराष्ट्र स्तरावर आयोजित केलेल्या ऊर्जा मेळ्यामध्ये १० शाळांमधील ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मिळून नाविन्यपूर्ण ऍक्टिव्हिटीज मधून ऊर्जा संवर्धन विषयी माहिती आणि STEM शिक्षण मिळवले.  रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी टाटा कंपनी मार्फत उर्जा मेळा २०२४ या महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या उपक्रमाचा  उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणाचे महत्त्व वाढविणे हा आहे. यामध्ये विज्ञान, चित्रकला, प्रश्न मंजुषा स्पर्धा,  पोस्टर मेकिंग, विज्ञान कार्य मॉडेल अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल (4kNews) नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.    या निवेदनात शेतकऱ्यांची भूमिका मांडताना म्हंटले आहे कि, सिडको मार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील […]

पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.
यासाठी निवडणूक नीवडणूक अधिकाऱ्याकडून पूर्ण तयारी झालेली आहे.

1) रा. जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा, जुनी व नवीन इमारत कामोठे नवी मुंबई.
3) अंगणवाडी कामोठे गावं
4) राधाई स्कुल सेक्टर-३६ कामोठे
सुषमा पाटील विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर-११ कामोठे नवी मुंबई.
५ ) एम. एन. आर. स्कुल अॅन्ड एक्सेलंन्स सेक्टर-६. कामोठे नवी मुंबई.

०६ )एस. सी. व्ही स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज सेक्टर-२०, कामोठे.

७) लोकनेते रामशेठ ठाकुर न्यु इंग्लीश स्कुल सेक्टर-०६ए, कामोठे

०८ )रा. जि. प. प्राथमिक शाळा, नौपाडा गांव, कामोठे

०९) न्यु इंग्लीश स्कुल जवाहर इंडस्टी कामोठे, नवी मुंब

१०)एम. ए. डी. पी स्कुल, सेक्टर-०९, कामोठे

११) रा. जि. प. प्राथमिक मराठी शाळा, जईगांव

१२) पनवेल मनपा मराठी शाळा मोठा खांदागांव, कामोठे

१३) पनवेल मनपा मराठी शाळा नंबर-०६, छोटा खांदा कामोठे

ओरॉयन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे अभिनेत्री तन्वी मुंडले

पनवेल, दि.18 (संजय कदम) ः ओरॉयन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे. पनवेलमध्ये असा अत्याधुनिक व सुसज्ज मॉल असणे हे अभिमानास्पद आहे. मंगेश परुळेकर, मनन परुळेकर यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी चोखंदळ ग्राहकांना काय लागते याची पूर्ण जाणीव ठेवून येथून वेगवेगळ्या प्रकारचे व ब्रॅण्डचे दालने खुली केली आहेत व येथे खरेदी करताना एक वेगळाच आनंद […]

जागतिक प्रीमॅच्युरिटी दिनानिमित्त खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम

अकाली जन्मलेल्या बाळांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार – वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टून पात्रांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजननवी मुंबई* – खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे जागतिक प्रीमॅच्युरिटी डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पालक आणि वैद्यकिय तज्ज्ञ हे मुदतपूर्व प्रसुती आणि अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने याठिकाणी […]

तालुका विधी सेवा समिती, पनवेल आणि वकील संघटना,पनवेल यांच्या माध्यमातून भानुबेन शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तारा या ठिकाणी बाल दिन साजरा… दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी बालदिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती,पनवेल आणि वकील संघटना, पनवेल यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पुष्पहार अर्पण करून… साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख […]

Back To Top