9967447111
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घडविला इतिहास; सलग चौथ्यांदा विजय मिळवत मारला विजयाचा चौकार
पनवेल (प्रतिनिधी) पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. तसेच या निमिताने पक्षश्रेष्ठींनी […]
महायुती आघाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर
पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर
पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर पनवेल 1 ली फेरीप्रशांत ठाकूर 6524योगेश चिले 297लीना अर्जुन गरड 604कांतीलाल कडू 141 बाळाराम पाटील 10136
ज्याचा आम्ही महिनाभर प्रचार केला. मतदानाच्या दिवशी त्याच्यासाठी दिवसभर काम केलेत्याच उमेदवाराला आम्ही दुसऱ्या दिवशीं आम्ही सर्वांनी धु धु धुतला…
माझा जन्मच पश्चिम मुंबईतील बोरिवली-दहिसर येथील आंबावाडीत झाला आणि आणि तिथेच लहानचा मोठा झालो आमचे ते वय म्हणजे नुकतेच बालपनातून तरुण पणात म्हणजे हाप चड्डी जाऊन फुल पॅन्ट मध्ये येत होतो तो काळ. तो काळ म्हणजे नुकताच कलर टीव्ही आणि Dvd प्लेअर आला होता, भाड्याने कलर टीव्ही आणि DVD प्लेअर आणून रात्रीचे एकत्र 3/4 पिच्चर […]
अजित पवार किंगमेकर ????
पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे..
पनवेन विधानसभा मतदार संघातील कामोठे येथे एकूण 13 ठिकाणी केंद्रे आहेत.यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडून पूर्ण तयारी झालेली आहेत त्यासाठी पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आला आहे 1) रा. जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक मराठी शाळा, जुनी व नवीन इमारत कामोठे नवी मुंबई.3) अंगणवाडी कामोठे गावं4) राधाई स्कुल सेक्टर-३६ कामोठेसुषमा पाटील विद्यालय अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर-११ कामोठे नवी […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित उमेदवार लिना गर
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]
जागतिक प्रीमॅच्युरिटी दिनानिमित्त खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम
अकाली जन्मलेल्या बाळांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार – वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टून पात्रांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजननवी मुंबई* – खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे जागतिक प्रीमॅच्युरिटी डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पालक आणि वैद्यकिय तज्ज्ञ हे मुदतपूर्व प्रसुती आणि अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने याठिकाणी […]
आमदार प्रशांत ठाकूर पनवेलचे विकासपुरुष- केंद्रीय मंत्री सुरेश गोपी
पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या ५ वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय […]