नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Category: नवी मुंबई

नवसपूर्ती झाल्याने अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर यांनी दिली गणपती बाप्पाची मुर्ती भेट

4k समाचार पनवेल, दि.27 (संजय कदम) ः केलेला नवस पूर्ण झाल्याने त्याची उतराई म्हणून अ‍ॅड.कोमल मोहनीश भोईर आणि उद्योजक मोहनीश अनंत भोईर यांनी शिवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणपती बाप्पाची मुर्तीची भेट देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवस फेडला आहे. शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरी (प.) येथील गणरायाकडे भोईर कुटुंबियांनी नवस बोलला होता. त्या नवसाची पूर्तता झाल्याने […]

नवी मुंबईत मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे उघडकीस

4k समाचार नवी मुंबईतील मतदारयादीवर मोठा विसंवाद उघडकीस आला आहे. तब्बल ७६ हजार दुबार नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ३५,००० अशी मोठी संख्या आहे.  या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून ही सर्व […]

फडणवीसांना धक्का; भाजप पदाधिकारी सुश्मिता भोसले ठाकरेंच्या सेनेत

4k समाचारनवी मुंबई दि. २६ (प्रतिनिधी) :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश केला आहे.  भोसले यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणखी बळकट झाला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित […]

शिंदेंचा मनसेवर घाव : ठाणे-कल्याणातील दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

4k समाचार दि. 25  ठाणे / कल्याण :राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने मनसेवर मोठा घाव घातला आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  याआधी उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी शिंदे गटात दाखल […]

शीळ रोडवर दिशा दर्शक फलक कोसळला

4k समाचार दि. 25  नवी मुंबईतील कल्याण शीळ रोडवर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर घालत रविवारी मध्यरात्री एक मोठा दिशा दर्शक फलक रस्त्यावर कोसळला. यामुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.   या घटनेची माहिती मिळताच मनसे नेते राजू पाटील आणि पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण […]


मराठा मोर्चा नियोजनासाठी पोलिसांची बैठक

4k समाचार  दि. 25 पनवेल | आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमधील मंथन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा मोर्चाचे […]

जिल्हा उद्योग केंद्र रायगड- अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने वृक्षारोपण संपन्न

4k News*पनवेल दि.२5 (संजय कदम):  जिल्हा उद्योग केंद्र रायगड – अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, पनवेल महापालिकेचे उपयुक्त वैभव विधाते, पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन. […]

चोरीला गेलेली गाडी नदीत सापडली

4k समाचार पनवेल, दि.25 (संजय कदम) ः  रात्रीच्या वेळी चोरलेली गाडी अज्ञात चोरट्याने गावाजवळील नदीत टाकून तो पसार झाल्याची घटना घडली असून गावकर्‍यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी ती गाडी पाण्यातून बाहेर काढली आहे.  पनवेल जवळील भिंगारी येथे कांदेवाडी या ठिकाणी राहणार्‍या एका डबेवाल्यांची दुचाकी गाडी ज्याची किंमत जवळपास 1 लाख 40 हजार रुपये इतकी आहे […]

मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात नाश्त्याचे वाटप

4k समाचार पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः  मा. नगरसेवक तथा भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानघर येथील करुणेश्‍वर ओल्ड एज केअर हाऊस येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले.  या उपक्रमाचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस (ओबीसी मोर्चा) प्रसाद म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद […]

नवीन पनवेल रहिवासी संघाच्या व्हॉटसअप ग्रुपला झाली 10 वर्षे पूर्ण

4k समाचार पनवेल, दि.25  (वार्ताहर) ः  नवीन पनवेल रहिवासी संघळ च्या व्हॉट्स अँप ग्रुपला आज दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने सदर संघातील सदस्य यांनी आज सी के टी स्कूल नवीन पनवेल येथे एकत्र जमून सदर संघास समाजाचे विविध प्रश्‍न विविध आस्थापना ंकडून आ.प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सोडवण्याचे समाधान व्यक्त केले. दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने तसेच […]

Back To Top