नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Category: नवी मुंबई

दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता.

(4kNews) दिघोडे ग्रामस्थ मंडळाच्या व्यवस्थापनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान मंदिर दिघोडे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री समर्थ गोविंदबाबा वहाळकर यांच्या हस्ते मंगल कलश पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. श्री १००८ महामंडळेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून कीर्तनाचा आस्वाद घेतला. […]

बालाजी सिम्फोनी सुरक्षा बैठक खांदेश्‍वर पोलिसांच्या मार्फत संपन्न

पनवेल, दि.13 (4kNews कामोठे ) ः खांदेश्‍वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी सपोनि बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना व पदाधिकार्‍यांना सुरक्षितता जनजागृती बाबत मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा,डायला 1930, 112, नवी मुंबई वॉट्सअँप चायनल, सायबर सेफ नवी मुंबई, […]

विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.   पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी)4kNews पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १२) झाले.  विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बेचकीने नेम धरणे, […]

पनवेल येथील निलीमाताई पाटील आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, सन्मान रत्न पुरस्काराने सन्मानित

पनवेल, दि.12 (वार्ताहर) 4kNewsः  तालुक्यातील टेंभोडे येथे राहणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या तसेच वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा, जनहित सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा व शिव स्वराज्य संस्था रायगडच्या महिला संपर्कप्रमुख निलीमाताई संदीप पाटील यांना नुकत्याच पार पडलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे स्वारगेट येथे मोठ्या दिमाखात सोहळा पार […]

खिडुकपाडातील दत्तजयंती उत्सवानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

पनवेल, दि.12 (वार्ताहर)4kNews ः यावर्षी दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. अर्जुन भोईर व कै. सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त […]

पनवेल मध्ये संविधान महोत्सवात नागरिकांच्या उस्फुर्त सहभाग

(4kNews) सालाबादप्रमाणे याही वर्षी पनवेलमध्ये संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा ११ दिवसांचा संविधान महोत्सव सेक्टर ५अ, नवीन पनवेल, येथील गुरुद्वारा जवळील मैदानात जल्लोषात पार पडला. यात संविधान समजून सांगणाऱ्या बौद्धिक गोष्टी, कलाप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, त्याचसोबत रोषणाई, सांस्कृतिक प्रबोधन, मान्यवरांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तसेच संविधान […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी

पनवेल (प्रतिनिधी) समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.    मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील ४७ वर्ष पासून वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. हे कार्य करीत असताना महाराष्ट्रातील विविध […]

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैभव खुटले यांना वैद्यकीय शिक्षणासाठी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत

पनवेल(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.           […]

‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’; बुधवारी शास्त्रीय गायन व अभंगवाणी; गायक पं. उमेश चौधरी व गायिका श्रुती बुजरबुरुहा यांचे गायन

पनवेल (प्रतिनिधी) सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री नवनाथ सेवा मंडळ योगीनगर धोंडली यांच्यावतीने  ‘श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व श्री दत्तजयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या उत्सवाची परिसंगता १५ डिसेंबर रोजी होणार आहे.           या महोत्सवानिमित्त तळोजे मजकूर योगिनीनगर (धोंडळी) येथील श्रीस्वामी समर्थ मठ मंदिर येथे बुधवार दिनांक ११ […]

Back To Top