नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड

4kNews
पनवेल, दि. 26 ( वार्ताहर ) : पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाची आज बैठक पनवेल येथे पार पडून या बैठकीत पत्रकार लालचंद यादव  यांची अध्यक्षपदी  बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली .  


या निवडीबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष लालचंद यादव यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचेअध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच रायगड प्रेस क्लब जिल्हा कार्यकारणीचे सल्लागार संजय कदम व सर्व पत्रकार बांधवानी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले आहेत . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top