नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण


4kNews कामोठे
पनवेल, दि. 30 (वार्ताहर) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण व दर्शन करण्यात आले. 



या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर, सामाजिक उपक्रमांवर तसेच नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या सकारात्मक बदलांवर भाष्य केले. उपस्थितांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकत त्यातील विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन समाजहिताच्या उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प व्यक्त केला. मन की बात’ या कार्यक्रमामुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी मंच उपलब्ध झाला असून, देशभरातील विविध प्रेरणादायी उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top