नवीन बातम्या
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
How to Build a WooCommerce Print Shop Order Form With File Upload
OpenStation Blog: A better way to use WordPress
Open Channels FM: OCN Week in Review #4
Open Channels FM: Drawing the Line Between Openness and Noise in the Digital World
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

4kNews कामोठे दि. 2

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन , बांधकाम परवानग्या व लेआऊट मंजुरी तसेच विकासकांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात  विविध विषयांवर नगररचना संचालनालयाचे संचालक मा. श्री. जितेंद्र भोपळे यांची भेट घेऊन सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. 


या बैठकीस पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीनजी पाटील,मा. सभागृह नेते तथा नगरसेवक श्री. परेशशेठ ठाकूर आणि स्थायी समितीचे सभापती श्री. बबनजी मुकादम उपस्थित होते.


पनवेल शहराचा नियोजित, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने साध्य करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, शहरी नियोजन प्रक्रियेला गती, बांधकाम परवानग्यांमधील सुलभता, तसेच नागरिकाभिमुख विकासकामांना चालना देण्यासाठी आवश्यक अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top