नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

4kNews कामोठे
पनवेल, दि.12 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 3 च्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. 


यापूर्वीचे परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची बदली नवी मुंबई गुन्हे शाखा येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई येथून मयुर भुजबळ यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी परिमंडळ 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी वर्गांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top