नवीन बातम्या
संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व आणि नेतृत्वातून समाजसेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मान
राज्याप्रमाणे ३३ जातींना केंद्रातही ओबीसी आरक्षण द्यावे
ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांची मागणी
कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व अपेक्षांवर साधला संवाद
नवरात्र-दिवाळीतही गणेशोत्सवाप्रमाणे वाहतूक नियोजन करा भाजप सरचिटणीस अमित ओझे यांची वाहतूक पोलिसांकडे मागणी
अचानक तीव्र वेदनांनी २१ वर्षीय तरुणाच्या वृषणाला पिळ वेळेत उपचार मिळाल्याने वृषण वाचवण्यात डॉक्टरांना यश
सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीवर संजय कदम
राजेश गायकर यांची भाजपच्या खालापूर पश्चिम मंडळ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
कामोठे-कळंबोलीतील नागरी समस्यांबाबत लीना गरड यांना निवेदन अपुऱ्या पाणीपुरवठ्यासह रस्ते, वीज व कचऱ्याच्या समस्यांकडे वेधले लक्ष
ओरिएंटल इन्शुरन्सच्या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे पनवेलमध्ये उद्घाटन

राजेश गायकर यांची भाजपच्या खालापूर पश्चिम मंडळ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

4kNews कामोठे दि. 8

पनवेल (वार्ताहर) : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेअंतर्गत राजेश गायकर यांची खालापूर पश्चिम नवीन मंडळाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासह पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 



गायकर यांना पक्ष संघटनेचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची सलग सहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच खालापूर, खारघर, कर्जत आणि पनवेल दक्षिण या विविध भागांत संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे.
या अनुभवाचा उपयोग खालापूर पश्चिम मंडळातील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नियुक्तीबद्दल राजेश गायकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top