नवीन बातम्या
संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व आणि नेतृत्वातून समाजसेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मान
राज्याप्रमाणे ३३ जातींना केंद्रातही ओबीसी आरक्षण द्यावे
ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांची मागणी
कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व अपेक्षांवर साधला संवाद
नवरात्र-दिवाळीतही गणेशोत्सवाप्रमाणे वाहतूक नियोजन करा भाजप सरचिटणीस अमित ओझे यांची वाहतूक पोलिसांकडे मागणी
अचानक तीव्र वेदनांनी २१ वर्षीय तरुणाच्या वृषणाला पिळ वेळेत उपचार मिळाल्याने वृषण वाचवण्यात डॉक्टरांना यश
सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीवर संजय कदम
राजेश गायकर यांची भाजपच्या खालापूर पश्चिम मंडळ संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
कामोठे-कळंबोलीतील नागरी समस्यांबाबत लीना गरड यांना निवेदन अपुऱ्या पाणीपुरवठ्यासह रस्ते, वीज व कचऱ्याच्या समस्यांकडे वेधले लक्ष
ओरिएंटल इन्शुरन्सच्या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे पनवेलमध्ये उद्घाटन

ओरिएंटल इन्शुरन्सच्या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे पनवेलमध्ये उद्घाटन

4kNews कामोठे

पनवेल, दि.  8 (वार्ताहर) : द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या पनवेल विभागात एजंट डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. प्रतीक राजूभाई शाह यांच्या एजन्सीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल एक्सप्रेस कॉर्नरचे उद्घाटन प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश अढाव यांच्या हस्ते करण्यात आले. 



ग्राहकांना विमा सेवांशी संबंधित सुविधा अधिक जलद, सुलभ आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून ग्राहकांना अधिक प्रभावी सेवा मिळण्यास या केंद्राची मदत होणार आहे.



यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नवीन सर, निथिलेश चौबे, राजेश, उमेश शुक्ला, मनीषा कोळी, उदय काठे, दीपक बोबडे, नामदेव ढोले, संजय शिर्के, विपिन नौसारीवाला, राजूभाई शाह यांच्यासह अनेक एजंट व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून प्रतीक शाह यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top