नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने निवारा नसलेल्याना ब्लॅंकेट वाटप


पनवेल /प्रतिनिधी(4kNews)
सध्या थंडी ची लाट येऊ लागली आहे ,ज्यांना निवारा नाही असे बेघर नागरिक रस्त्यावर झोपताना तंडीत कुडकुडकत असतात अशा गरजू गरीब नागरिकांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे आणि श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड मनोहर सचदेव यांच्या संकल्पनेतून कामोठे स्टॉप ,खांदेश्वर रेल्वे स्थानक ,पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर .फुटपाथ वर झोपणाऱ्या गोर गरीब नागरिकांना मोट ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले

. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असते त्यातील हा उपक्रम गेली सहा वर्षे सातत्याने थंडीच्या काळात आयोजिला जातो


यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चे अध्यक्ष निलेश सोनावणे ,श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड मनोहर सचदेव ,सचिव शंकर वायदंडे ,गणपत वारगडा, अण्णासाहेब आहेर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top