नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन





पनवेल,दि.6 : ( 4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री.मंगेश चितळे , उपायुक्त कैलास गावडे,  उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके,  मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,  शहर अभियंता संजय कटेकर, जिल्हा अध्यक्ष उत्तर रायगड अविनाश कोळी, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी नगरसेवक नितिन पाटील, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, प्रभारी अधिक्षक रोशन माळी, भांडार विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे,  पालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी ,कर्मचारी, माजी नगरसेवक, विविध संघटनाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68  व्या महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पुतळापरिसराची नुकतीच स्वच्छता करण्यात आली होती. तसेच  मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणहून दादरला,चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा ,पाणी व बिस्किटे यांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top