नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे.

इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान ही स्पर्धा इटलीतील मोलवेनो शहरात होणार असून उरण मधील प्रभात कोळी हा या स्पर्धेत देशाचे प्रतिनीधीत्व करणार आहे.

याबद्दल त्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आज (दि. ३१) सदिच्छा भेट घेऊन आर्शिवाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभातला पुष्पगुच्छ देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते वसंतशेठ पाटील, राजू रघूनाथ कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top