पनवेल : चेन्नई येथे पार पडलेल्या इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ कार रेसिंग स्पर्धेत नवीन पनवेलमधील श्री कुशल(बंटी) सुरेश चौधरी यांनी दोन्ही फायनल राऊंड मध्ये संपूर्ण भारतातून पहिला येण्याचा मान पटकवून तमाम पणवेलकरांचे नावलौकीक भारतभर केले

याबद्दल त्यांचे घरी जावून अभिनंदन करताना मा नगरसेवक तथा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा,सोशल मीडिया जिल्हा प्रभारी तथा शहर संयोजक प्रसाद हनुमंते, कुशल चौधरी यांचे वडील सुरेश चौधरी भाऊ विशाल चौधरी आणि कल्पेश चौधरी.
