नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस साजरा


पनवेल, दि.2 (संजय कदम) ः महाराष्ट्र शासन,क्षत्रिय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखडा च्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिवस घेण्यात आला. 


तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील 25 ते 30 तक्रारदार उपस्थित होते. नमूद उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर तक्रारीचे निरसन करण्यात आले.

सदर वेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह  सपोनि केदार, सपोनि पवार, पोउपनि कदम,  पोउपनि सोळंके हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना सायबर फ्रॉड, डायल 112, व्हाट्सअप चॅनल व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top