नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेलमध्ये साजरी


पनवेल दि.२८ (वार्ताहर): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेल परिसरात बुधवारी साजरी झाली. या निमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील सावरकर चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. अभिवादनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे उत्तर जिल्हा रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, सुनील बहिरा, दादा भोईर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहकर, सुनंदा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव,

कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, चिटणीस प्रशांत शेट्टे, उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, श्री मोरबाले, पत्रकार संजय कदम, ऍडव्होकेट मनोज म्हात्रे, केशव स्मृती पतपेढीचे महेंद्र गोडबोले, वरिष्ठ व्यवस्थापक विनिता जोशी, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, ज्योती देशमाने, स्वाती कोळी, अंजली इनामदार, ओबीसी सेल महिला तालुका अध्यक्ष कविता पाटील, ज्योस्त्ना माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top