नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई


पनवेल, दि.27 (संजय कदम) ः गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.


पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिराच्या बाजूला चिरंजीत पहाडी (42 रा.कळंबोली) हा तळाहातावर हिरवट मळकट रंगाची पाने फुले असलेला गांजा हा अंमली पदार्थ त्याच्या हाताच्या अंगठ्याच्या सहाय्याने मळून मळालेला पाला मातीच्या चिलीममध्ये भरुन जळत्या काडीने पेटवत असताना

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार व पो.शि.विशाल दुधे आदींच्या पथकाने सदर इसमाला ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 चे कलम 8 (क), 27 अन्वये कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top