नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पंचायत समितीच्या माध्यमातून पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण.


उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )
उरण पंचायत समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जितेंद्र चिर्लेकर- प्रशासन अधिकारी , संपदा कटोर राकेश पाटील , सुजन पाटील , डॉ.भोजने , उल्हास पाटील , तेजस जोशी  , मीनल मगर आदी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विविध उपक्रम राबवून पंचायत समितीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top