नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष; साकारणार जंगल थीम

4k  समाचार
पनवेल दि.०९ (संजय कदम) : पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्वाचे ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने पर्यावरण वाचवा व वाढवा यासाठी जंगल थीम राबवून जनजागृती अभियान करण्यात येणार आहे

.
या मंडळाचे अध्यक्ष अल्पेश पाडावे, कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, उपाध्यक्ष रुपेश  नागवेकर, खजिनदार मयूर चिटणीस, सेक्रेटरी सचिन नाझरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेऊन दरवर्षी विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असतात. 

नुकताच या मंडळाचा मंडप पूजन कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळी आरास करावी या उद्देशाने मंडळाने जंगल ही पृथ्वीवरील एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.जंगलांचे संरक्षण करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हा उद्देश समोर ठेवून जंगल थीम हि संकल्पना राबवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top